top of page
IMG-20210213-WA0015.jpg

Gudmar Tablets [Madhunashini]

(For Diabetes)

/-00.Rs. 650 

  • इन्सुलिनच्या स्त्रावात वाढ होते.

  • रक्तातील साखर कमी करते.

  • प्रतिकारशक्ती वाढवते

  • स्वादुपिंडाचे कार्य व्यवस्थित होते.

  • 100% नैसर्गिक/दुष्परिणाम नाही

  • किंमत 650 रु (1 महिने कोर्स)

100 % आयुर्वेदिक औषध | Ayurvedic Medicine

मधुमेहाची काळजी आणि उपाय :

  • रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह. शरीराला आववश्यक असलेल्या उर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रुपांतर केले जाते. स्वादुपिंडातून पाझरणार्‍या इन्शुलिन नामक हार्मोनचा ह्या क्रियेत महत्वाचा सहभाग असतो. ह्यामुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावली जाते. पुढे तिचे ग्लायकोजिनमध्ये रुपांतर होऊन ते यकृतात साठवले जाते. काही कारणांमुळे रक्तातील साखरेची पातळी खालावली तर अशा संग्रहित ग्लायकोजिनचे रुपांतर पुन्हा साखरेत होते. त्यामुळे रक्तातील साखर कमी होणे (हायपोग्लायसेमिया) व त्यापासून उद्भवणाऱ्या लक्षणांवर नियंत्रण राखले जाते. मधुमेह झालेल्या व्यक्तींत इन्शुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते. आवश्यक प्रमाणात इन्शुलिन तयार न झाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते व मधुमेहाची सुरुवात होते.

  • ज्याला प्रौढमधुमेह म्हणतात( दुसऱ्या प्रकारचा टाइप टू )त्यामध्ये अधिकांश वेळा इन्शुलिनची कमतरता नसून पेशीमध्ये इन्शुलीन प्रतिरोध निर्माण झालेला असतो त्यामुळे रक्तातील शर्करा पेशी स्वीकार करत नाही आणि रक्तामध्ये वाढीव शर्करा दिसते ही समस्या उलगडा न झाल्या यामुळे पाश्चात्य औषधांच्या प्रयोगात इन्शुलिनची मात्रा वाढवत वाढवत समस्या अधिकाधिक जटिल बनत जाते. 

  • आयुर्वेदिक चैतन्य मधूनाशिनी वनस्पतीजन्य उपचार व्यायाम आणि प्राणायाम पथ्य असे उपाय मात्र योग्य ती सुधारणा करत पेशींचा इन्शुलीन प्रतिरोध दूर करतात मग रक्तातील शर्करा पातळी सामान्य होऊ लागते.सर्वांगीण आरोग्य सुधारायला लागते.
     

  • मधुनाशिनी : गुडमार हे वनस्पतीचे दुसरे नाव. मधुर अर्थाने गुड हा शब्दप्रयोग केला आहे. अर्थात, मधुरनाशक म्हणून ह्या वनस्पतीला ‘गुडमार’ म्हटले आहे. 

  • मधुमेहात ह्या वनस्पतीचे कार्य निरनिराळ्या पद्धतीने होते.

  • हिच्या सेवनाने स्वादुपिंडातील आयलेट ऑफ लॅंगरहॅन्स कोशिकांचे पुनरुत्पादन होते.

  • इन्शुलिनच्या स्रावांमध्ये वाढ होते.

  • आतड्यांमधून साखरेचे रक्तात शोषण रोखले जाते.

  • रक्तातील वाढलेल्या साखरेचा पुरेपूर वापर मांसादि पेशींमध्ये केला जातो.

  • ह्याशिवाय मेदनाशक, रक्तातील चरबी नियामक (कोलेस्टेरॉल इ.), जंतुनाशक व सूज नियंत्रण करण्याचे गुण आहेतच.याच बरोबर वजन कमी करणे, High Cholesterol , Blood pressure या रोगा वर ही उपयोगी आहे.

bottom of page