top of page

आयुर्वेदाचे वैशिष्ट्य:
-
आयुर्वेदानुसार, आपल्या शरीरात इतकी शक्ती असली पाहिजे की आपण रोगांना रोखू शकतो.
-
जेव्हा आहार चुकीचा असतो, तेव्हा औषधाचा उपयोग होत नाही; जेव्हा आहार योग्य असतो तेव्हा औषधाची गरज नसते.
-
आयुर्वेद ही भारतीय उपखंडातील एक प्राचीन चिकित्सा प्रणाली आहे । आपल्या देशात प्रत्येक राज्यातील भौगोलिक स्थिती वेगळी आहे तिथला आहार विहार वेगळा आहे. तसंच आजकाल च्या जीवन शैली मुळे अनेक आजाराला (अम्लपित्त, मधुमेह, High Cholesterol , Blood pressure, आदी) सामोरी जावं लागतंय.
आपणांस अश्या आजारांपासून मुक्तता हवी असल्यास आजचं आम्हाला संपर्क करा !

आमचे वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स
bottom of page